गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

माझ ग्रंथालय , बालविभाग , नाशिक शुभारंभ शनिवार ७ फेब्रुवारी सायं ५ वाजता नाशिक

माझ ग्रंथालय , बालविभाग , नाशिक 
शुभारंभ शनिवार ७ फेब्रुवारी सायं ५ वाजता 
कुसुमाग्रज स्मारक , गंगापूर रोड , नाशिक येथे 
२५ ग्रंथ पेट्या प्रत्येकी १५ मराठी व १० इंग्रजी अशी एकूण २५ पुस्तके 
दर दोन महिन्यांनी आपापसात बदलणे … 
सभासद होण्यासाठी देणगी मुल्य . 
साहित्याचा खजिना असलेली फिरती ग्रंथ पेटी 
मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी ऊतम . 
समन्वयक : स्वाती गोरवाडकर ९८२३३ १३४६४ Swati Puranik Gorwadkarकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा