ग्रंथ तुमच्या दारी
पेज
- मुख्यपृष्ठ
- ग्रंथ तुमच्या दारी
- पेटी झलक
- ग्रंथ तुमच्या दारी दौरा
- ग्रंथ पेटी उदघाटन
- समन्वयक
- प्रायोजक
- प्रसिद्धी
- ग्रंथ तुमच्या दारी यु ट्यूब विडिओ
- मोबाइल अँप्लिकेशन
- मान्यवर कौतुक
- माझे ग्रंथालय
- माझे ग्रंथालय बाल विभाग
- वर्धापनदिन सोहळा
- वाचक कट्टा
- वाचक मेळावा
- सुवर्ण पेटी ग्रंथ सोहळा मुंबई पश्चिम विभाग
- ग्रंथ तुमच्या दारी यूएई ब्लॉग
ग्रंथ तुमच्या दारी दौरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
ग्रंथ तुमच्या दारी दौरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सोमवार, २५ मे, २०१५
ग्रंथ तुमच्या दारी दौरा २६ मे २०१५ मुंबई
ग्रंथ निघाले . . . . मुंबई २६ मे २०१५माझं ग्रंथालय , बालविभाग मुंबई येथे नविन १२ ग्रंथ पेट्या . बालविभागाच्या ठाणे आणि मुंबई एकंदर ४० पेट्या , पुणे १६ तर नाशिक ९० ग्रंथ पेट्या . इयत्ता २ री ते ८ वी च्या मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसा
बुधवार, २५ मार्च, २०१५
ग्रंथ तुमच्या दारी दौरा २५ मार्च ते ३१ मार्च नेदरलँड्स
ग्रंथ निघाले … नेदरलँड्स … बूंग . . . . कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ . २५ मार्च ते ३१ मार्च नेदरलँड्स दौरा
गुरुवार, १९ मार्च, २०१५
ग्रंथ तुमच्या दारी गोवा दौरा गुढीपाडवा 21 मार्च शनिवारी संध्याकाळी 5 वाजता
गोवा येथील ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ 5 ग्रंथ पेट्यांनी
गुढीपाडवा 21 मार्च शनिवारी संध्याकाळी 5 वाजता
फाॅमेन्तो अॅम्फीथिएटर मडगाव
येथे गोमंत विद्या निकेतन
यांच्या सहकार्याने
गोव्यातील परीचित वाचक यांच्या सह अवश्य या
विनायक रानडे
कुसुमाग्रज प्रतिष्ठान
09922225777
गुढीपाडवा 21 मार्च शनिवारी संध्याकाळी 5 वाजता
फाॅमेन्तो अॅम्फीथिएटर मडगाव
येथे गोमंत विद्या निकेतन
यांच्या सहकार्याने
गोव्यातील परीचित वाचक यांच्या सह अवश्य या
विनायक रानडे
कुसुमाग्रज प्रतिष्ठान
09922225777
शनिवार, ३१ जानेवारी, २०१५
ग्रंथ तुमच्या दारी दौरा बडोदा ३१ जानेवारी -१ फेब्रुवारी २०१५
ग्रंथ तुमच्या दारी दौरा बडोदा
गुजरात येथील ११ वी ग्रंथ पेटी वितरण
माणिकराव आखाडा बडोदा
सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा २३ नोव्हेंबर २०१४
बेंगलोर येथील मराठी वाचकांसाठी
ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ
रविवार २३ नोव्हेंबर २०१४ रोजी
संध्याकाळी ४.३० वाजता
प्रथितयश लेखिका सानिया यांच्या शुभहस्ते
क्लब हाउस हॉल , श्रीराम सहना ,
BMSIT कॉलेज समोर ,
दोड्डाबल्लपुर रोड ,
येलहंका , बेंगलोर - ६४ येथे .
बेंगलोर येथील सावनी आपटे या साठी समन्वयक म्हणून पुढाकार घेत आहेत .
बेंगलोर येथील इच्छुक वाचकांनी सहभागासाठी शुभारंभास अवश्य उपस्थित राहावे,
आपल्या परिचित बेंगलोर येथील वाचकांना माहिती देवून
योजना विस्तारास सहकार्य करावे हि विनंती .
सावनी आपटे ९८ ८० ५० २० ७७
Savani Apte 98 80 50 20 77 savani.apte24@gmail.com
समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , बेंगलोर
सोमवार, ३ नोव्हेंबर, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा पुणे ४ - ५ नोव्हेंबर २०१४
पुणे येथे ग्रंथ पेट्यांचे वितरण दौरा ४ व ५ नोव्हेंबर
पेटी क्रमांक ७५ ते ८० एकूण ६ पेट्या . . . .
ग्रंथ तुमच्या दारी योजनेत पुण्यात आता ८० ग्रंथ पेट्या .
मंगळवार ४ नोव्हेंबर ३:३० वाजता
रक्षक नगर ओल्ड बी ४०१ राडीषण हॉटेल मागे खराडी पुणे
आयोजक :- रावसाहेब खेडकर ९४२२०२९४२१
मंगळवार ४ नोव्हेंबर ६ वाजता
सी - ७०१ शिंदे पार्क हौसिंग सोसायटी शिवणे पुणे
आयोजक :- श्रीराम गजानन कुलकर्णी ९६८९७९०१०५
मंगळवार ४ नोव्हेंबर ७:३० वाजता
सर्वे न. ११ ग्रीन पार्क सोसायटी प्लॉट न. ९ हरीस्मित बंगला
ऑफ सनसिटी रस्ता पुणे
आयोजक :- संजय थिटे 9423561236
बुधवार ५ नोव्हेंबर ४ वाजता
रास नगर पिरंगुट पोलीस चोकी जवळ पौड रस्ता पिरंगुट
आयोजक :- अमोल पाठक ९२२५५४४९८१
बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा - जुन्नर, पुणे , कोल्हापूर , बेळगाव , गोवा १८ ते २१ सप्टेंबर २०१४
ग्रंथ दौरा . . जुन्नर, पुणे , कोल्हापूर , बेळगाव , गोवा . .
१८ ते २१ सप्टेंबर २०१४
गुरवार १८ सप्टेंबर सकाळी ९.३० वाजता
जिल्हा परिषद शाळा , सुपातेवाडी , जुन्नर, पुणे .
येथे दोन शाळांना लहान मुलांच्या ग्रंथ पेट्याचे वितरण
आयोजक - धनंजय राजूरकर ९४२३० ३८८८६
दुपारी पुण्यातील मान्यवरांच्या भेटीगाठी
शुक्रवार १९ सप्टेंबर २०१४ पुणे
दुपारी २:३० वाजता - कर्वेनगर पेटी क्रमांक ७०
दानेश्वरी बंगला, अजिंक्य नगरी
कर्वेनगर, दत्तमंदिरा जवळ
आयोजक - रोहिणी लिगाडे संपर्क ०२०-२५४ २२६७६
प्रायोजक - प्रतिभा बिवलकर पुणे .
सायंकाळी ४ : ३० वाजता सिंहगड रस्ता पेटी क्रमांक ७३
निर्मल टाउनशिप, १२ ब ४ बिल्डींग, तिसरा मजला सारस्वत बँके जवळ सनसीटी रस्ता येथे.
सुप्रसिद्ध लेखक डॉ राजेन्द्र खेर यांच्या शुभहस्ते ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - श्री विनय जोगळेकर फ़ोन ९३७ ०२६ ००५२
प्रायोजक - श्री नेने , अमेरिका .
सायंकाळी ६ : ३० वाजता हडपसर रस्ता पेटी क्रमांक ७४
ट्रक़्विलिटी फेज २ कोद्रे नगर शेवाळेवाडी
ऑफ पुणे - सोलापूर रोड हडपसर पुणे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - श्री राजेंद्र शेवाळे फ़ोन ९८२२०७३७६२
प्रायोजक - निर्मल टाउनशिप आणि ग्रंथप्रेमी
शनिवार २० सप्टेंबर ११ वाजता कोल्हापूर येथे मान्यवरांच्या भेटी व ग्रंथ पेटीचे वितरण.
संध्याकाळी ६ वाजता बेळगाव ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ . .
मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभ हस्ते ९ पेट्यांचे वितरण .
लोकमान्य ग्रंथालय , टिळकवाडी , खानापूर रोड , बेळगाव येथे .
रविवार २१ सप्टेंबर १० वाजता मडगाव , गोवा येथे
ग्रंथ तुमच्या दारी योजना सुरु करण्यासाठी माहिती व नाव नोंदणी साठी बैठक .
गोमान्त विद्या निकेतन , फ़ोमन्तो थिएटर मडगाव , गोवा .
आयोजक - दत्ता नायक ९८ २२ १० २४ १६
शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा पुणे ७ सप्टेंबर २०१४
ग्रंथ दौरा . . . पुणे . .रविवार ७ सप्टेंबर २०१४
पुणे ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . . २ नव्या ग्रंथ पेट्यांचे वितरण ,
पुण्यातील एकूण ग्रंथ पेट्या आता ७२. . . .योजनेतील सर्वाधिक पेट्या असलेले शहर .
रविवार ७ सप्टेंबर २०१४
सकाळी ११ वाजता - जुनी सांगवी
जयराज रेसिडेन्सी , फेज १ , प्रियदर्शनी नगर , जुनी सांगवी , पुणे येथे
सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या शुभहस्ते तसेच
पुण्याच्या सुप्रसिद्ध प्रवचनकार अंजलीताई पूजाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत
दर्जेदार मराठी साहित्याचा खजिना असलेल्या ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - रामकृष्ण राणे फ़ोन ९८ ६० ३९ ९४ ७४ , ९७ ६७ ६७ ९४ ७४
प्रायोजक - जयराज रेसिडेन्सी आणि दिपक कुलकर्णी , डहाणूकर कॉलोनी पुणे .
सायंकाळी ५ वाजता - सहकार नगर - २
नेवैद्यम रेस्टोरंट , मित्रमंडळ चौक , पर्वती , पुणे येथे
सुप्रसिद्ध प्रवचनकार अंजलीताई पूजाधिकारी यांच्या शुभहस्ते
दर्जेदार मराठी साहित्याचा खजिना असलेल्या ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - सौ . हेमा संदीप बागडे फ़ोन ९६ ०४ ३० २७ १४ दीपलक्ष्मि सोसायटी , तुळशीबागवाले , दशभुजा गणपती मंदिर रोड, सहकार नगर - २ , पुणे
प्रायोजक - सतीश भिडे , पुणे .
गुरुवार, २४ जुलै, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा २४ जुलै २०१४
ग्रंथ दौरा . . . पुणे . . २४ जुलै २०१४
पुणे ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . . ३ नव्या ग्रंथ पेट्यांचे वितरण ,
पुण्यातील एकूण ग्रंथ पेट्या आता ७०. . . .योजनेतील सर्वाधिक पेट्या असलेले शहर .
गुरवार २४ जुलै २०१४
दुपारी १ वाजता - सेवासदन इंग्लिश मिडीयम स्कुल,
पटवर्धन बाग, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जवळ , एरंडवणे , पुणे
येथे २ ग्रंथ पेट्यांचे मराठी साहित्याच्या वाचनासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी वितरण .
आयोजक - चिंतामणी पटवर्धन फ़ोन ९९ २२ ४२ १२ ७१
प्रायोजक - एम जी कुलकर्णी , नाशिक आणि सतीश मराठे पुणे .
रविवार, २० जुलै, २०१४
गुरुवार, १० जुलै, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा - पुणे,सोलापुर ११ - १३ जुलै २०१४
शुक्रवार ११ जुलै २०१४
सकाळी ११ वाजता - एस बी पाटील पब्लिक स्कुल रावेत येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
आयोजक - विशाखा सोनकांबळे फ़ोन ७३ ८५ ६७ २२ २१
दुपारी १.३० वाजता - सेवासदन शाळा, लक्ष्मी रोड , हुजुर पागे समोर, पुणे येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
आयोजक - चिंतामणी पटवर्धन फ़ोन ९९ २२ ४२ १२ ७१
दुपारी ४ वाजता - श्री प्रसन्न सोसयटी , महेश सोसायटी मागे, बिब्बेवाडी पुणे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
प्रायोजक - श्रीमान किसनलालजी सारडा प्रतिष्ठान , नाशिक
आयोजक - शुभांगी पाठक फ़ोन ९४ २२ ५१ २७ ५९
संध्याकाळी ५.३० वाजता बिब्बेवाडी पुणे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
प्रायोजक - सुजाण वाचक मंच , पाषाण आणि सखी मंडळ , नाशिकरोड .
आयोजक - दत्ताजी वासलेकर / सुनंदा पुणेकर फ़ोन ९७ ६३ ५५ ६५ २१
संध्याकाळी ७ वाजता - अस्टोनिया रॉयल , आंबे नऱ्हेगाव , पुणे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
प्रायोजक - अस्टोनिया रॉयल वाचक मंडळ , आंबे नऱ्हेगाव , पुणे.
आयोजक - महेश सोनावणे फ़ोन ९४ २० ६९ ६२ ६४
रात्री ८ वाजता - ग्रीनलैंड काउंटी, आंबे नऱ्हेगाव , पुणे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
प्रायोजक - श्रीमान किसनलालजी सारडा प्रतिष्ठान , नाशिक
आयोजक - मानसी साठे फ़ोन ९८ ८१ २० ४४ ३९
शनिवार १२ जुले २०१४ - सोलापुर
रविवार १३ जुलै २०१४ पुणे
सकाळी १०.३० वाजता - मुक्तछद, विठ्ठल प्रकाश सोसायटी , गल्ली नंबर २३ , धायरी, सिंहगड रोड. येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
आयोजक - शिल्पा केतकर ९३ ७१ २० ६६ ७९
सकाळी ११.३० वाजता - ४ ए / ७ , तपोवन सोसायटी, जिजाइ गार्ड्न हॉल जवळ, वारजे पुणे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
प्रायोजक - सतीश मराठे , पुणे .
आयोजक - मृणालिनी साने फ़ोन ९३ २५ ३१ ५५ ८७
दुपारी ४ वाजता - तारांगण सोसायटी , डहाणुकर कालनी, येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
आयोजक - गोखले, वसुधा करदळे फ़ोन ९८ ८१ ३७ २० ११
दुपारी ५ वाजता - चंद्रलोक सोसायटी , डहाणुकर कालनी, येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
आयोजक - खानेगांवकर , वसुधा करदळे फ़ोन ९८ ८१ ३७ २० ११
संध्याकाळी ६.३० वाजता - ५०१, ए बिल्दिंग सोल्लन्ना थॆरगाव , येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
आयोजक - स्वाती पाटील फोन ९० ९६ ८० ०२ ८४
रात्री ८. ३० वाजता - अथश्री सोसायटी , पाषाण बाणेर रोड येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
प्रायोजक - अथश्री जेष्ठ नागरिक संघ , पाषाण .
आयोजक - शुभा कर्णिक ९८ २३ ४० ५८ ६५
पुणे येथील प्रत्येक ग्रंथ दौरा आयोजन , सहकार्य आणि मार्गदर्शन - शाम पाठक , मोबाईल ८४ ०८ ८१ ६६ ०० निवास ०२० २५ २१ ८० ४९
संपर्क - पुणे समन्वयक : रवींद्र कांबळे ९ ८ ५ ० ६ ३ ६ ० ६ १
सहसमन्वयक : प्रसाद गुरव ९ ८ ६ ० १ ० २ ३ ६ २
शनिवार, २८ जून, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा २८ व २९ जून २०१४
ग्रंथ दौरा - कल्याण , अंबरनाथ , ठाणे २८ व २९ जून २०१४
शनिवार २८ जून दुपारी १२ वाजता कल्याण परिसरातील डोंबिवली नागरी बँकेच्या सौजन्याने
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील वाचक तसेच सहभागी होवू इच्छिणाऱ्या वाचकांची बैठक .
संपर्क - रमेश करमरकर ७७ ३८ ७२ ३६ ९२
अंबरनाथ येथे "ग्रंथ तुमच्या दारी" योजनेचा शुभारंभ
शनिवार २८ जून २०१४ रोजी दुपारी ४ वाजता
ब्राम्हणसभा, दत्तमंदिर , वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे .
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि अंबरनाथ जय-हिंद को ऑप बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
सुरु होणाऱ्या या योजनेमुळे अंबरनाथ , बदलापूर , उल्हासनगर परिसरातील
वाचकांना सहभागी होता येईल .
आपण व आपल्या परिचित त्या परिसरातील वाचकांना आमंत्रित करून
सक्रिय सहभाग द्यावा . हि विनंती .
रूपा देसाई , ९८ २२ ४० १० १० .
समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , अंबरनाथ .
रविवार २९ जून २०१४ ठाणे
सकाळी १० वाजता प्रकुती सोसायटी , तीनहात नाका , ठाणे येथे
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील वाचकांचा मेळावा .
संपर्क : अविनाश गोखले ९८ ६९ ४५ २६ ०१
शनिवार २८ जून दुपारी १२ वाजता कल्याण परिसरातील डोंबिवली नागरी बँकेच्या सौजन्याने
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील वाचक तसेच सहभागी होवू इच्छिणाऱ्या वाचकांची बैठक .
संपर्क - रमेश करमरकर ७७ ३८ ७२ ३६ ९२
अंबरनाथ येथे "ग्रंथ तुमच्या दारी" योजनेचा शुभारंभ
शनिवार २८ जून २०१४ रोजी दुपारी ४ वाजता
ब्राम्हणसभा, दत्तमंदिर , वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे .
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि अंबरनाथ जय-हिंद को ऑप बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
सुरु होणाऱ्या या योजनेमुळे अंबरनाथ , बदलापूर , उल्हासनगर परिसरातील
वाचकांना सहभागी होता येईल .
आपण व आपल्या परिचित त्या परिसरातील वाचकांना आमंत्रित करून
सक्रिय सहभाग द्यावा . हि विनंती .
रूपा देसाई , ९८ २२ ४० १० १० .
समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , अंबरनाथ .
रविवार २९ जून २०१४ ठाणे
सकाळी १० वाजता प्रकुती सोसायटी , तीनहात नाका , ठाणे येथे
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील वाचकांचा मेळावा .
संपर्क : अविनाश गोखले ९८ ६९ ४५ २६ ०१
शनिवार, ७ जून, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दुबई दौरा २० जून २०१४
दुबई येथे "ग्रंथ तुमच्या दारी" योजनेचा शुभारंभ
शुक्रवार २० जून २०१४ रोजी होत आहे.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
कार्यक्रम सकाळी १०.३० ला सुरु होईल.
ठिकाण - मिटकॉन सभागृह, २१५ अल क़ियदा बिल्डिंग एरपोर्ट जवळ, डेरा दुबई .
या प्रसंगी ८ पेट्या वितरीत केल्या जातील.
अधिक माहिती साठी संपर्क
सौ स्वाती कडवे, +९७१ ५० २१५२७८२ दुबई . sandeep@kadwe.com
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान.
Mob +91 99 22 22 5777 What'sup +91 9423972394
Email vinran007@gmail.com Face Book http://www.facebook.com/ vinran007
लोकेश शेवडे , कार्यवाह , कुसुमाग्रज प्रतिष्ठान.
Mob +91 9822026844 Email shevadelokesh@gmail.com
शुक्रवार, ६ जून, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा ११ जून - १२ जून
पुणे . . . . ग्रंथ निघाले . . . .
बुधवार ११ जून आणि गुरवार १२ जून २०१४
पुण्यातील नव्या ५ पेट्या ( पेटी क्र . ५७ ते ६१ )
बुधवार ११ जुन २०१४
सकाळी १० - जुन्नर, सुपातेवाडी , आदिवासी आश्रमशाळा. येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
आयोजक - धनंजय राजूरकर ९४२३० ३८८८६
दुपारी ३ - कराड बँक , हर्शल हॉल समोर , करिष्मा सोसायटी समोर , कोथरूड , पुणे .
दुपारी ४ - अथश्री आणि कुमार सहवास सोसायटी ए ४०१ , पाषाण बाणेर रोड येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - वर्षा राजहंस ९२२५३ ०६०६४ शुभा कर्णिक ९८२३४ ०५८६५
प्रायोजक - आदित्य गार्ड्न सिटी वाचक गट क्रमांक २
संध्याकाळी ५. ३० - आदित्य गार्ड्न सिटी वारजे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - नेहा रायते ९८२२८ ९३६२२
प्रायोजक - डॉ. वलवडे विमान नगर ९५५२५ ७५१२३
संध्याकाळी ७ - लेक व्हु सोसायटी सुखसागर नगर कात्रज येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - अपर्णा नातु ९४२२३ १७२१६
प्रायोजक - परेश नाईक , धायरी ९८९०५ ०५४८७, नागेश नाईक ९८८१२ ४२५४२
गुरवार १२ जुन २०१४
सकाळी १० - सतीश मराठे, ४२/१० शाकुंतल, शॉप ९, पहिला मजला, लॉ कॉलेज रोड, नळ स्टाप ,पुणे. येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - सतीश मराठे , ०२० २५४४०२७६
प्रायोजक - श्रीधर पाठक , ९८२२० ४३९८४
दुपारी २ - यशदा , युनिव्हसिटी रोड. येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
आयोजक - डा मनोज कुलकर्णी ९८२३३ ३८२५६
संध्याकाळी ६ - संत तुकाराम उद्यान , सेक्टर २७, प्रधिकरण, निगडी . येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - संयोगिता पाटील ९४२२० ५७५६१ एैश्वरया पानसे ९३७२५ १२८६१
प्रायोजक - खिरे शितल ७५८८२ ३५५९६
पुणे व परिसरातील वाचकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा .
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
पुणे शहर व परिसरात ६१ विविध ठिकाणी अनेक देणगीदारांच्या सहकार्याने
वाचकांना विनासायास विनामोबदला पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होत आहेत .
यात आपल्या सहकार्याने वाढ होत राहीलच . . . . . . . .
संपर्क - पुणे समन्वयक : रवींद्र कांबळे ९ ८ ५ ० ६ ३ ६ ० ६ १
सहसमन्वयक : प्रसाद गुरव ९ ८ ६ ० १ ० २ ३ ६ २
बुधवार ११ जून आणि गुरवार १२ जून २०१४
पुण्यातील नव्या ५ पेट्या ( पेटी क्र . ५७ ते ६१ )
बुधवार ११ जुन २०१४
सकाळी १० - जुन्नर, सुपातेवाडी , आदिवासी आश्रमशाळा. येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
आयोजक - धनंजय राजूरकर ९४२३० ३८८८६
दुपारी ३ - कराड बँक , हर्शल हॉल समोर , करिष्मा सोसायटी समोर , कोथरूड , पुणे .
दुपारी ४ - अथश्री आणि कुमार सहवास सोसायटी ए ४०१ , पाषाण बाणेर रोड येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - वर्षा राजहंस ९२२५३ ०६०६४ शुभा कर्णिक ९८२३४ ०५८६५
प्रायोजक - आदित्य गार्ड्न सिटी वाचक गट क्रमांक २
संध्याकाळी ५. ३० - आदित्य गार्ड्न सिटी वारजे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - नेहा रायते ९८२२८ ९३६२२
प्रायोजक - डॉ. वलवडे विमान नगर ९५५२५ ७५१२३
संध्याकाळी ७ - लेक व्हु सोसायटी सुखसागर नगर कात्रज येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - अपर्णा नातु ९४२२३ १७२१६
प्रायोजक - परेश नाईक , धायरी ९८९०५ ०५४८७, नागेश नाईक ९८८१२ ४२५४२
गुरवार १२ जुन २०१४
सकाळी १० - सतीश मराठे, ४२/१० शाकुंतल, शॉप ९, पहिला मजला, लॉ कॉलेज रोड, नळ स्टाप ,पुणे. येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - सतीश मराठे , ०२० २५४४०२७६
प्रायोजक - श्रीधर पाठक , ९८२२० ४३९८४
दुपारी २ - यशदा , युनिव्हसिटी रोड. येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
आयोजक - डा मनोज कुलकर्णी ९८२३३ ३८२५६
संध्याकाळी ६ - संत तुकाराम उद्यान , सेक्टर २७, प्रधिकरण, निगडी . येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
आयोजक - संयोगिता पाटील ९४२२० ५७५६१ एैश्वरया पानसे ९३७२५ १२८६१
प्रायोजक - खिरे शितल ७५८८२ ३५५९६
पुणे व परिसरातील वाचकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा .
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
पुणे शहर व परिसरात ६१ विविध ठिकाणी अनेक देणगीदारांच्या सहकार्याने
वाचकांना विनासायास विनामोबदला पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होत आहेत .
यात आपल्या सहकार्याने वाढ होत राहीलच . . . . . . . .
संपर्क - पुणे समन्वयक : रवींद्र कांबळे ९ ८ ५ ० ६ ३ ६ ० ६ १
सहसमन्वयक : प्रसाद गुरव ९ ८ ६ ० १ ० २ ३ ६ २
शुक्रवार, १६ मे, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा १७ मे - १८ मे २०१४
ग्रंथ दौरा . . . . . शनिवार १८ मे आणि रविवार १९ मे २०१४
चिंचवड , तळेगाव दाभाडे , पाषाण - बाणेर , बावधन , कोथरूड , वडगाव बुद्रुक सिंहगड रोड , पुणे
शनिवार १७ मे
सकाळी १०. ३० वाजता चिंचवड येथे योजनेचा शुभारंभ
डी एल जोशी , सुखवाणी विला , १- २ बी , जीवन नगर , चिंचवड , पुणे .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - आदित्य गार्डन सिटी , वारजे.
संपर्क - शोभा जोशी ९९ २२ ९३ ३५ ९८ , ९९ २२ ४४ ८९ ९५
गौरी टाकळकर ९९ २२ ३२ ६७ १०
१७ मे तोलानी इन्स्टिटुयट, तळेगाव दाभाडे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - कै . लीला मराठे यांच्या स्मरणार्थ शमिका आठले आणि सतीश मराठे , पुणे .
संपर्क - अतुल पुणतांबेकर ९८ ६० ३२ ८५ २०
१७ मे संध्याकाळी ५ वाजता पाषाण येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
A ४०१ , कुमार सहवास सोसायटी , ओजस सोसायटीच्या शेजारी ,
अथश्री - सोमेश्वर पथ , पाषाण - बाणेर लिंकरोड परिसर , पाषाण .
संपर्क - वर्षा राजहंस ९२ २५ ३० ६० ६४
१७ मे संध्याकाळी ६ वाजता बावधन , पुणे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
ग्लोरिया अपार्टमेंट, अम्ब्रोशिया हॉटेल समोर , पिरंगुट रोड , बावधन , पुणे .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - कै . सुनंदा काळे यांच्या स्मरणार्थ - शाम पाठक, आदित्य गार्डन सिटी , वारजे .
संपर्क - कविता धारवाडकर ९८२३३ ०४२३७ . जयंत फडके ९८ २० ४० ३१ ९९
१७ मे संध्याकाळी ७.३० वाजता कोथरूड येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
अजंठा , कृष्ण हॉस्पिटल जवळ , कर्वे रोड, कोथरूड .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - श्रीमती मीरा जोशी , पुणे .
संपर्क - श्रीधर पाठक ९८ २२ ०४ ३९ ८४ , श्रीकांत भोजकर ९८ ९० ३३ ३४ १४
रविवार १८ मे
सकाळी पुण्यातील मान्यवरांच्या गाठीभेटी .
१८ मे संध्याकाळी ५ वाजता वडगाव बुद्रुक येथे ग्रंथ पेटीचे वितरण
नारायण बाग , जुन्या टोल नाक्यामागे , ज्ञानदीप शाळेजवळ , वडगाव बुद्रुक , पुणे .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - शब्द सखी वाचक मंडळ , बिब्बेवाडी, पुणे आणि नाशिक एजुकेशन सोसायटी , नाशिक .
संपर्क - मिलिंद नाईक ९३ ७१ २६ ९४ ७८
गुरुवार, ८ मे, २०१४
सातारा कोल्हापूर ग्रंथ तुमच्या दारी दौरा ९ मे २०१४
कराड अर्बन बँकेतर्फे वाचन संस्कृतीच्या जागृतीसाठी ग्रंथ तुमच्या दारी
हि
योज
ना राबवीत आहे .हि योजना कराड व कराड परिसरात,
फलटण,
काले
,
इस्लामपूर
,
शिराळा
,
येळगाव
,
सोलापूर, पुणे ,कोल्हापूर व कोल्हापूर परिसरात ८ पेट्या असून ,९ व्या पेटीचा शुभारंभ दि.०९.०५.२०१४ रोजी कोडोली ता.पन्हाळा येथे होणार आहे. अशा एकूण ९२ पेट्या दि कराड अर्बन को-ओप.बँक लि.कराड (शेड्यूल्ड बँक)व कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने 9200 ग्रंथ वाचकासाठी उपलब्ध आहेत.
बँकेचे शताब्दी महोत्सव २०१७ साली साजरी होणार आहे .यानिमित्ताने बँकेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यापैकीच
ग्रंथ तुमच्या दारी
हा एक उपक्रम आहे.
कोल्हापूर मधील वाचक मेळावा कराड अर्बन बँकचे शाहूपुरी शाखेत दि.०९.०५.२०१४ ५.३० pm. होणार आहे.बुधवार, ७ मे, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी बेळगाव दौरा
बेळगाव येथे ग्रंथ तुमच्या दारी योजना सुरु करण्यासाठी
शनिवार १० मे २०१४ रोजी बेळगाव येथे
वाचक , ग्रंथ प्रसारक , वाचन संस्कृतीचे हितचिंतक यांची
बैठक आयोजित करत आहोत .
बेळगाव मधील आपल्या परिचित असणाऱ्या सर्व वाचन प्रेमीना
आवर्जून आमंत्रित करून बैठकीस उपस्थित राहावे .
ठिकाण व वेळ लवकरच कळवण्यात येईल .
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान. ९९ २२ २२ ५७ ७७
For more details plz contact.
Vinayak Ranade
Mob - 99 22 22 5777
What'sup - 9423972394
Email - vinran007@gmail.com
Face Book - http://www.facebook.com/ vinran007
सोमवार, २८ एप्रिल, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा १ मे ते ४ मे
विदर्भ , ग्रंथ दौरा . . . महाराष्ट्र दिनाच्या सुमुर्तावर ब्रम्हपुरी येथे योजनेचा शुभारंभ ….
गुरवार १ मे पासून रविवार ४ मे २०१४ , ब्रम्हपुरी , नागपूर . . . . . .
योजनेत सहभागी होण्यासाठी विदर्भातील वाचकांनी आधी संपर्क केल्यास तसे नियोजन करता येईल .
या योजनेचा विदर्भातील विस्तार आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागाने होत आहे ,
योजनेत आपला सहभाग आहेच , तो वृद्धिंगत व्हावा .
नरेन्द्र जोग ९ ८ २ ३ ० ४ ० ५ ३ ६ नागपूर समन्वयक
सुषमा पांडे ९ ७ ६ ६ ५ ८ ९ १ २ ८ नागपूर सहसमन्वयक
विनायक रानडे , कुसुमाग्रज प्रतिष्ठान , ९९ २२ २२ ५७ ७७ vinran007@gmail.com
शनिवार, २६ एप्रिल, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा २६ एप्रिल - २७ एप्रिल
ग्रंथ निघाले . . . . . अंबरनाथ , ठाणे, मुलुंड …
शनिवार २६ एप्रिल दुपारी १२ वाजता अंबरनाथ येथे
अंबरनाथ जय हिंद बँक यांच्या बरोबर
ग्रंथ तुमच्या दारीच्या विस्ताराबाबत माहितीपर बैठक .
संपर्क - रुपा देसाई ९ ८ २ २ ४ ० १ ० १ ०
संध्याकाळी
श्री महालक्ष्मि टेम्पल च्यारीटी यांच्या प्रायोजित केलेल्या ५ ग्रंथ पेट्या
मुंबई पश्चिम विभागाचे धडाडीचे शिलेदार समन्वयक डॉ महेश अभ्यंकर, गोरेगावकर नागरिक आणि
या देणगीचे सर्व श्रेय असलेले त्यांचे तरुण साथीदार अशोक काणे यांच्या कडे सुपूर्द करणे .
लवकरच त्यांचे वितरण करण्यात येईल .
रविवार २७ एप्रिल सकाळी १० वाजता
लक्झुरीया , लोढा, ठाणे येथे ग्रंथ पेटीचा शुभारंभ . . .
संपर्क - अभय पटवर्धन ९ ८ ३ ३ ६ ९ ० ० २ ६
शनिवार, १९ एप्रिल, २०१४
ग्रंथ तुमच्या दारी दौरा रविवार २० ते गुरवार २४ एप्रिल २०१४
ग्रंथ दौरा . . . . . रविवार २० ते गुरवार २४ एप्रिल २०१४
राजगुरुनगर , वारजे , तळेगाव दाभाडे , हिंजवडी , कोथरूड , नारायण पेठ पुणे , चिंचोली गुरव - संगमनेर .
रविवार २० एप्रिल
राजगुरुनगर दुपारी ११. ३० वाजता मातोश्री , टेल्को कॉलनी येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
संपर्क - भारती पाटील ९ ७ ६ ७ ४ ५ ६ ८ ३ ५
कोथरूड दुपारी २ वाजता योजनेच्या माहितीसाठी बैठक .
अजंठा , कृष्ण हॉस्पिटल जवळ , कर्वे रोड येथे .
संपर्क - श्रीकांत भोजकर ९ ८ ९ ० ३ ३ ३ ४ १ ४
वारजे संध्याकाळी ६ वाजता आदित्य गार्डन सिटी
योजनेचा शुभारंभ शोधयात्रा चे लेखक श्री विदुर महाजन यांच्या शुभ हस्ते .
संपर्क - शाम पाठक ८ ४ ० ८ ८ १ ६ ६ ० ०
रात्री विसावा - रवी वाळेकर , वाकड ९ ८ २ २ ८ ४ ८ ० २ ४ ह्या माझ्या मित्राकडे .
सोमवार २१ एप्रिल
तळेगाव दाभाडे सकाळी १० वाजता योजनेच्या माहितीसाठी बैठक .
श्रीरंग कला निकेतन हॉल , वनश्री नगर येथे .
संपर्क - विदुर महाजन ९ ८ २ २ ५ ५ ९ ७ ७ ५
दुपारी १.३० वाजता तोलानी इन्स्टिटुयट येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
संपर्क - अतुल पुणतांबेकर ९ ८ ६ ० ३ २ ८ ५ २ ०
हिंजवडी संध्याकाळी ६ वाजता योजनेच्या माहितीसाठी बैठक .
संपर्क - निशांत तेंडोलकर ९ ९ ७ ० ८ ९ १ ८ १ २
रात्री विसावा - संजय नाईक , पिंपळे गुरव ९ ६ ७ ३ ० ८ १ ५ ५ ८ ह्या माझ्या मित्राकडे .
मंगळवार २२ एप्रिल
कोथरूड सकाळी १० वाजता योजनेच्या माहितीसाठी बैठक .
ऋतुरंग , परांजपे स्कूल जवळ , यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा जवळ.
संपर्क - यशवंत मांजरेकर - ८ ८ ० ५ ६ ९ ५ ३ ६ ०
दुपारी पुण्यातील मान्यवरांच्या गाठीभेटी .
रात्री विसावा - संदीप पारखे , मार्केट यार्ड ९ ८ ५ ० ५ ८ ० ४ ८ ९ ह्या माझ्या मित्राकडे .
बुधवार २३ एप्रिल
दुपारी ३ वाजता यशदा , पाषाण येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
संपर्क - व्यंकटेश कल्याणकर ९ ८ ९ ० १ ० ४ ८ २ ७
संध्याकाळी ६ वाजता केसरी वाडा, नारायण पेठ येथे …
पुण्यातील ५१ व्या ग्रंथ पेटीचे वितरण ग्रंथ दिनाचे निम्मित्ताने .
माधवी वैद्य , अध्यक्ष , महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या शुभहस्ते . . .
मानाच्या ५१ व्या ग्रंथ पेटीचे प्रायोजकत्व कराड अर्बन बँकेने स्वीकारले आहे .
रात्री विसावा - अभय पटवर्धन, कोथरूड ९ ८ ५ ० ८ ३ ९ ३ ७ ९ ह्या माझ्या मित्राकडे .
गुरवार २४ एप्रिल
सकाळी ११ वाजता चिंचोली गुरव - संगमनेर येथे ग्रंथ पेटीचे वितरण
संपर्क - किरण झवर , संगमनेर ९ ८ ८ १ १ ९ ९ १ ० ४
दुपारी मतदानासाठी नाशिककडे घरी रवाना . . . . .
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
पुणे शहर व परिसरात ५१ विविध ठिकाणी अनेक देणगीदारांच्या सहकार्याने
वाचकांना विनासायास विनामोबदला पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होत आहेत .
यात आपल्या सहकार्याने वाढ होत राहीलच . . . . . . . .
पुण्यातील ग्रंथ पेट्या दर चार महिन्यांनी वाचकांना बदलून देण्याची जबाबदारी कराड अर्बन बँक यांनी घेतली आहे .
कराड , कोल्हापूर , सोलापूर आणि पुणे या चारही शहरात ग्रंथ तुमच्या दारी योजना ९० ग्रंथ पेट्या द्वारे
कुसुमाग्रज प्रतिष्टान व कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे .
पुणे शहर व आसपासच्या परिसरातील वाचकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी
नावनोंदणी कार्यक्रम स्थळी अवश्य करावी .
संपर्क - पुणे समन्वयक : रवींद्र कांबळे ९ ८ ५ ० ६ ३ ६ ० ६ १
सहसमन्वयक : प्रसाद गुरव ९ ८ ६ ० १ ० २ ३ ६ २
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान,
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
