माझ ग्रंथालय शुभारंभ, बालविभाग , ठाणे
योजनेत सहभागी होण्यासाठी बालगोपाळा समवेत अवश्य उपस्थित राहावे .
मुलांना येणार्या सुट्टीत वाचनाचा आनंद लुटु द्या
इयत्ता २ री ते ८ वी च्या मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी
ग्रंथ पेट्या प्रत्येकी १५ मराठी व १० इंग्रजी अशी एकूण २५ पुस्तके
दर दोन महिन्यांनी आपापसात बदलणे … सभासद होण्यासाठी देणगी मुल्य .
शुभारंभ १६ पेट्या वितरणाने सभासद वाढत जातील तसे पेट्या व पुस्तके वाढत जातील .
नाशिक येथे दोन महिन्यात चांगला प्रतिसाद ७५ पेट्या . .
लवकरच पुणे व महाराष्ट्र भर विस्तार करण्याचा मानस .
साहित्याचा खजिना असलेली फिरती ग्रंथ पेटी मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी ऊतम .
ठाणे समन्वयक : संगीता राजपाठक 09987791854sangeetarajpathak@gmail.com
अधिक माहितीसाठी संपर्क :
९७ ६९ ९२ ९७ ८५ अरविंद जोशी , समन्वयक , माझ ग्रंथालय , ठाणे विभाग .
९८ ६९ ४६ ५१ ४४ सौ रश्मी जोशी , समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , ठाणे विभाग .
९९ २२ २२ ५७ ७७ विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा