या कार्यक्रमात १५० कलावंतांची आठवण म्हणून त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते एक पणती कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे प्रज्वलित करण्यात येणार आहे. या निमित्ताने आठवणींची देवाणघेवाण, गप्पा , फराळ आणि प्रकाश यात्रा याचे आयोजन केले जाणार आहे .
https://youtu.be/8IZNwnEZ-vE
https://youtu.be/8IZNwnEZ-vE
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा