दुबई येथे "ग्रंथ तुमच्या दारी" योजनेचा शुभारंभ
शुक्रवार २० जून २०१४ रोजी होत आहे.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
कार्यक्रम सकाळी १०.३० ला सुरु होईल.
ठिकाण - मिटकॉन सभागृह, २१५ अल क़ियदा बिल्डिंग एरपोर्ट जवळ, डेरा दुबई .
या प्रसंगी ८ पेट्या वितरीत केल्या जातील.
अधिक माहिती साठी संपर्क
सौ स्वाती कडवे, +९७१ ५० २१५२७८२ दुबई . sandeep@kadwe.com
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान.
Mob +91 99 22 22 5777 What'sup +91 9423972394
Email vinran007@gmail.com Face Book http://www.facebook.com/ vinran007
लोकेश शेवडे , कार्यवाह , कुसुमाग्रज प्रतिष्ठान.
Mob +91 9822026844 Email shevadelokesh@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा