" माझ ग्रंथालय " नाशिक शुभारंभ
दुपारी ५ वाजता शनिवार १० जानेवारी २०१५ रोजी
कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड , नाशिक येथे होणार आहे .
माझ ग्रंथालय योजनेत नाशिक येथील सहभागी वाचकांना ३२ पेट्यांचे वितरण होणार आहे .
वाचन प्रेमींनी योजनेत सहभागी होण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे .
माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क :
९ ३ ७ ३ ९ ० ० ९ ६ २ मृणालिनी गोरे ,
समन्वयक , माझ ग्रंथालय , नाशिक विभाग .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा