गुरुवार, १९ मार्च, २०१५

ग्रंथ तुमच्या दारी गोवा दौरा गुढीपाडवा 21 मार्च शनिवारी संध्याकाळी 5 वाजता

गोवा येथील ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ 5 ग्रंथ पेट्यांनी 
गुढीपाडवा 21 मार्च शनिवारी संध्याकाळी 5 वाजता 
फाॅमेन्तो अॅम्फीथिएटर मडगाव 
येथे गोमंत विद्या निकेतन 
यांच्या सहकार्याने 
गोव्यातील परीचित वाचक यांच्या सह अवश्य या 
विनायक रानडे 
कुसुमाग्रज प्रतिष्ठान 
09922225777


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा