कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नासिक व जोग हॉसपिट्यालिटी , नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
विदर्भातील ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा १३ ग्रंथ पेट्या वितरणाने शुभारंभ .. . . . . . नागपूर, आनंदवन , चंद्रपूर
२७ फेब्रुवारी २०१४ - संध्याकाळी ६ वाजता श्रीराम सभागृह , रामनगर येथे
मराठी दिनाचे म्हणजेच कुसुमाग्रजांचा जन्मदिवस यांचे औचित्य साधुन
विदर्भातील ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा शुभारंभ
श्री महेश एलकुंचवार यांच्या शुभहस्ते होत आहे .
२७ फेब्रुवारी २०१४ - नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी ग्रंथपेटी
बाबा आमटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त वितरीत करण्यात येत आहे.
१ मार्च २०१४ - सकाळी १० वाजता आनंदवनात ग्रंथपेटी
बाबा आमटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त वितरीत करण्यात येत आहे.
१ मार्च २०१४ - संध्याकाळी ५ वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे ग्रंथपेटी
बाबा आमटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त वितरीत करण्यात येत आहे.
विदर्भातील ग्रंथ तुमच्या दारी योजनेसाठी लाभलेले देणगीदार -
जयकुमार टिबरेवाल ट्रस्ट, नाशिक. बाबा आमटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त - ५ ग्रंथ पेट्या
जोग हॉसपिट्यालिटी , नागपूर - १ ग्रंथ पेटी
श्री परशुराम अर्बन क्रेडीट को ओप सोसायटी, नागपूर - १ ग्रंथ पेटी
श्रीराम अर्बन को ओप बँक , नागपूर - १ ग्रंथ पेटी
हिंदू मुलींची शाळा , नागपूर - १ ग्रंथ पेटी
श्रीमती वीणा जोग , नागपूर - १ ग्रंथ पेटी
श्रीमती सुषमा गोखले , नागपूर - १ ग्रंथ पेटी
तहशीलदार कार्यालय , कुही , नागपूर - १ ग्रंथ पेटी
श्री हेमंत जोशी, विश्वेश्वरय्या वाचक मंडळ , अमरावती - १ ग्रंथ पेटी
सर्व साहित्य प्रेमी समवेत समारंभास अवश्य उपस्थित राहून साहित्यावरील प्रेम वृद्धिंगत करालच याची खात्री आहे.
नरेन्द्र जोग ९८२३०४०५३६ नागपूर समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी .
सौ पल्लवी आमटे ०९८२२२००२८०.आनंदवन समन्वयक
श्री इरफान शेख ०९६६५४१३८२१ चंद्रपूर समन्वयक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा