ग्रंथ निघाले … बोईसर , ठाणे . . .
बोईसर येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ .. . . . .
८ मार्च २०१४ शनिवार - रात्री ८ वाजता
साईधाम शिव मंदिर , पालघर रोड , सरावली , बोईसर येथे
महिला दिनाचे औचित्यसाधुन ग्रंथपेटी वितरण.
बोईसर व जवळपासच्या उपनगरातील
सर्व साहित्य प्रेमी समवेत समारंभास अवश्य उपस्थित राहून
साहित्यावरील प्रेम वृद्धिंगत करालच याची खात्री आहे.
संपर्क - वंदना देशपांडे ९ ८ २ २ ५ २ १ ५ २ ०
९ मार्च रविवार सकाळी ११ वाजता
कार्ले , रहेजा गार्डन , LBS रोड , तीन हात नाका , ठाणे ( प )
येथे ग्रंथपेटी वितरण. संपर्क - स्वाती दिक्षित ९ ८ २ ० ६ ० ३ ० ० ५
रश्मी जोशी ९ ८ ६ ९ ४ ६ ५ १ ४ ४ ठाणे , नवीमुंबई समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा