कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर व परिसरात ग्रंथ तुमच्या दारी योजना विस्तारासाठी झंझावाती दौरा ३० मार्च ते २ एप्रिल चिंचवड, बावधन , कोथरूड , दौंड , बाणेर , बिब्बेवाडी . . . . .
गुढी पाडव्याच्या सुमुहूर्तावर दौंड येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ …
रविवार ३० मार्च सकाळी ११ वाजता चिंचवड येथे उपक्रम सुरु करण्यासाठी बैठक .
डी एल जोशी , सुखवाणी विला , १- २ बी , जीवन नगर , चिंचवड , पुणे .
संपर्क - शोभा जोशी ९९२२९ ३३५९८ , ९९२२४ ४८९९५
रविवार ३० मार्च सायं ५ वाजता बावधन , पुणे येथे उपक्रम सुरु करण्यासाठी बैठक .
डी ६०१, ग्लोरिया अपार्टमेंट, अम्ब्रोशिया हॉटेल समोर , पिरंगुट रोड , बावधन , पुणे .
संपर्क - कविता धारवाडकर ९८२३३ ०४२३७
सोमवार ३१ मार्च सायं ५ वाजता गुडी पाडव्याच्या सुमुहूर्तावर दौंड येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ …
परशुराम पतसंस्था , सावरकर नगर , गोल राउंड जवळ , दौंड .
संपर्क - सुषमा इंगळे ९७३०३ ५२३७४
मंगळवार १ एप्रिल सकाळी ११ वाजता सोमेश्वर वाडी , बाणेर , पुणे येथे उपक्रम सुरु करण्यासाठी बैठक .
बी १ श्रीनाथ हेरीटेज , विनायक निम्हण आमदार यांच्या घराजवळ , हॉटेल राजवाडा जवळ , सोमेश्वर वाडी , बाणेर , पुणे .
संपर्क - शैला लिमये ९८८१२ ५३१०१
मंगळवार १ एप्रिल सायं ४ वाजता बिब्बेवाडी , पुणे येथे उपक्रम सुरु करण्यासाठी बैठक .
१३ डी , प्रथमेश अपार्टमेंट , चिंतामणी नगर , पार्ट १, बिब्बेवाडी , पुणे .
संपर्क - वंदना घाणेकर ०२० २४४१ ०५१७ , ९४२३५ ०५२८३
त्या त्या परिसरातील ग्रंथ प्रेमींनी योजनेत सहभागी होण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे .
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
पुणे समन्वयक : रवींद्र कांबळे ९८५०६३६०६१ सहसमन्वयक : प्रसाद गुरव ९८६०१०२३६२
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर व परिसरात ४५ विविध ठिकाणी सुरु असलेल्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
अनेक देणगीदारांच्या सहकार्याने ४५ ग्रंथ पेट्या विस्तारलेल्या पुणे शहरातील वाचकांना विनासायास विनामोबदला पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होत आहेत . यात आपल्या सहकार्याने वाढ होत राहीलच . . . . . . . .
ग्रंथ पेट्यांचे वितरण तसेच नविन वाचक सभासद नाव नोंदणीसाठी अवश्य उपस्थित राहावे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा