ग्रंथ निघाले . . . . . अंबरनाथ , ठाणे, मुलुंड …
शनिवार २६ एप्रिल दुपारी १२ वाजता अंबरनाथ येथे
अंबरनाथ जय हिंद बँक यांच्या बरोबर
ग्रंथ तुमच्या दारीच्या विस्ताराबाबत माहितीपर बैठक .
संपर्क - रुपा देसाई ९ ८ २ २ ४ ० १ ० १ ०
संध्याकाळी
श्री महालक्ष्मि टेम्पल च्यारीटी यांच्या प्रायोजित केलेल्या ५ ग्रंथ पेट्या
मुंबई पश्चिम विभागाचे धडाडीचे शिलेदार समन्वयक डॉ महेश अभ्यंकर, गोरेगावकर नागरिक आणि
या देणगीचे सर्व श्रेय असलेले त्यांचे तरुण साथीदार अशोक काणे यांच्या कडे सुपूर्द करणे .
लवकरच त्यांचे वितरण करण्यात येईल .
रविवार २७ एप्रिल सकाळी १० वाजता
लक्झुरीया , लोढा, ठाणे येथे ग्रंथ पेटीचा शुभारंभ . . .
संपर्क - अभय पटवर्धन ९ ८ ३ ३ ६ ९ ० ० २ ६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा