माजी विद्यार्थी संघटना वाचन केंद्र उद्घाटन
प्रमुख पाहुणे
डॉ महेश अभ्यंकर. (मुख्य समन्वयक, पश्चिम मुंबई विभाग)
श्री. अशोक काणे. (माजी सहाय्यक महाव्यवस्थापक, बेस्ट, )
मेजर अरुण शिरीसकर. (निवृत्त मेजर व समाजसेवक )
रयत शिक्षण संस्थेचे, ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप सेक्टर ७ कांदिवली (प) शुक्रवार , ३ जानेवारी २०१४
वेळ : सकाळी ठीक ८ वा.
श्री. प्रितम धुमाळ श्री. घनश्याम देटके श्री. महेश नवले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा