बाणेर येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ …
प्रतिभा संपन्न लेखिका प्रतिभा रानडे यांच्या शुभ हस्ते .
शुक्रवार १८ एप्रिल दुपारी ४ वाजता सोमेश्वर वाडी , बाणेर , पुणे .
बी १ श्रीनाथ हेरीटेज , विनायक निम्हण आमदार यांच्या घराजवळ ,
हॉटेल राजवाडा जवळ , सोमेश्वर वाडी , बाणेर , पुणे .
संपर्क - शैला लिमये ९८८१२ ५३१०१
परिसरातील ग्रंथ प्रेमींनी योजनेत सहभागी होण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे .
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
पुणे समन्वयक : रवींद्र कांबळे ९८५०६३६०६१ सहसमन्वयक : प्रसाद गुरव ९८६०१०२३६२
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
पुणे शहर व परिसरात ४६ विविध ठिकाणी अनेक देणगीदारांच्या सहकार्याने
वाचकांना विनासायास विनामोबदला पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होत आहेत .
यात आपल्या सहकार्याने वाढ होत राहीलच . . . . . . . .
पुण्यातील ग्रंथ पेट्या दर चार महिन्यांनी वाचकांना बदलून देण्याची जबाबदारी
कराड अर्बन बँक यांनी घेतली आहे .
कराड , कोल्हापूर , सोलापूर आणि पुणे या चारही शहरात ग्रंथ तुमच्या दारी योजना
कुसुमाग्रज प्रतिष्टान व कराड अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे .
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान,
99 22 22 5777. vinran007@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा