ग्रंथ दौरा . . . . . शनिवार १८ मे आणि रविवार १९ मे २०१४
चिंचवड , तळेगाव दाभाडे , पाषाण - बाणेर , बावधन , कोथरूड , वडगाव बुद्रुक सिंहगड रोड , पुणे
शनिवार १७ मे
सकाळी १०. ३० वाजता चिंचवड येथे योजनेचा शुभारंभ
डी एल जोशी , सुखवाणी विला , १- २ बी , जीवन नगर , चिंचवड , पुणे .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - आदित्य गार्डन सिटी , वारजे.
संपर्क - शोभा जोशी ९९ २२ ९३ ३५ ९८ , ९९ २२ ४४ ८९ ९५
गौरी टाकळकर ९९ २२ ३२ ६७ १०
१७ मे तोलानी इन्स्टिटुयट, तळेगाव दाभाडे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - कै . लीला मराठे यांच्या स्मरणार्थ शमिका आठले आणि सतीश मराठे , पुणे .
संपर्क - अतुल पुणतांबेकर ९८ ६० ३२ ८५ २०
१७ मे संध्याकाळी ५ वाजता पाषाण येथे योजनेच्या माहितीसाठी बैठक .
A ४०१ , कुमार सहवास सोसायटी , ओजस सोसायटीच्या शेजारी ,
अथश्री - सोमेश्वर पथ , पाषाण - बाणेर लिंकरोड परिसर , पाषाण .
संपर्क - वर्षा राजहंस ९२ २५ ३० ६० ६४
१७ मे संध्याकाळी ६ वाजता बावधन , पुणे येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
ग्लोरिया अपार्टमेंट, अम्ब्रोशिया हॉटेल समोर , पिरंगुट रोड , बावधन , पुणे .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - कै . सुनंदा काळे यांच्या स्मरणार्थ - शाम पाठक, आदित्य गार्डन सिटी , वारजे .
संपर्क - कविता धारवाडकर ९८२३३ ०४२३७ . जयंत फडके ९८ २० ४० ३१ ९९
१७ मे संध्याकाळी ७.३० वाजता कोथरूड येथे ग्रंथ पेटीचे वितरण .
अजंठा , कृष्ण हॉस्पिटल जवळ , कर्वे रोड, कोथरूड .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - श्रीमती मीरा जोशी , पुणे .
संपर्क - श्रीधर पाठक ९८ २२ ०४ ३९ ८४ , श्रीकांत भोजकर ९८ ९० ३३ ३४ १४
रविवार १८ मे
सकाळी पुण्यातील मान्यवरांच्या गाठीभेटी .
१८ मे संध्याकाळी ५ वाजता वडगाव बुद्रुक येथे ग्रंथ पेटीचे वितरण
नारायण बाग , जुन्या टोल नाक्यामागे , ज्ञानदीप शाळेजवळ , वडगाव बुद्रुक , पुणे .
ग्रंथ पेटीचे प्रायोजक - शब्द सखी वाचक मंडळ , बिब्बेवाडी, पुणे आणि नाशिक एजुकेशन सोसायटी , नाशिक .
संपर्क - मिलिंद नाईक ९३ ७१ २६ ९४ ७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा