मा विनायक रानडे यांस
२५ मे रोजी पु ल देशपांडे व त्यांचे लेखन या विषयावर चर्चा/माहिती/अनुभव हा कार्यक्रम डॉ सुचेता परांजपे व ज्येष्ठ लेखिका प्रतिभाताई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. तुमच्या या स्तुत्य उपक्रमामुळे आम्हा सर्वांना याचा लाभ घेता येतोय हे महत्वाचे. वाचनाची भूक व विचार खाद्य या उपक्रमामुळे सुरु झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. अनेक धन्यवाद
बाणेर रोड वाचक सभासद

शैला लिमये
समन्वयकबाणेर रोड वाचक सभासद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा