शनिवार, २५ एप्रिल, २०१५

माझ ग्रंथालय , बालविभाग शुक्रवार १ मे २०१५ महाराष्ट्र दिन संध्याकाळी ६ वाजता

पुणे येथे शुभारंभ  माझ ग्रंथालय , बालविभाग . . . 

शुक्रवार  १ मे  २०१५ महाराष्ट्र दिन संध्याकाळी ६ वाजता 

DSK Frangipani 5B BJ Road
Hotel woodland lane 
Near Sadhu Vaswani Statue
Pune - 411001

आयोजक : देवेंद्र बंगाळे  ९८६०० ३१९१८ 

योजनेत सहभागी होण्यासाठी बालगोपाळा समवेत अवश्य उपस्थित राहावे . 
मुलांना येणार्या सुट्टीत वाचनाचा आनंद लुटु द्या 
इयत्ता २ री ते ८ वी च्या मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 
ग्रंथ पेट्या प्रत्येकी १५ मराठी व १० इंग्रजी अशी एकूण २५ पुस्तके 
दर दोन महिन्यांनी आपापसात बदलणे … सभासद होण्यासाठी देणगी मुल्य . 

शुभारंभ ९ ग्रंथ पेट्या वितरणाने सभासद वाढत जातील तसे पेट्या व पुस्तके वाढत जातील . 
नाशिक येथे दोन महिन्यात चांगला प्रतिसाद ७५ पेट्या . .  
लवकरच पुणे व महाराष्ट्र भर विस्तार करण्याचा मानस . 

साहित्याचा खजिना असलेली फिरती ग्रंथ पेटी मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी ऊतम . 

जरूर सहभागी व्हा  . . 
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : 
विनय जोगळेकर , समन्वयक , माझ ग्रंथालय , पुणे  विभाग . 
९३ ७० २६ ०० ५२ , ९४ २२ ४४ ९८ ८७  vinayjoglekar11@gmail.com

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

माझे ग्रंथालय बाल विभाग शुभारंभ ठाणे - १६ एप्रिल - महाराष्ट्र टाइम्स बातमी

माझ ग्रंथालय शुभारंभ, बालविभाग , ठाणे गुरुवार १६ एप्रिल २०१५ ७ वाजता हाईड पार्क सोसायटी क्लब हाउस , घोडबंदर रोड , ठाणे

  माझ ग्रंथालय  शुभारंभ, बालविभाग , ठाणे 

योजनेत सहभागी होण्यासाठी बालगोपाळा समवेत अवश्य उपस्थित राहावे . 
मुलांना येणार्या सुट्टीत वाचनाचा आनंद लुटु द्या 
इयत्ता २ री ते ८ वी च्या मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 
ग्रंथ पेट्या प्रत्येकी १५ मराठी व १० इंग्रजी अशी एकूण २५ पुस्तके 
दर दोन महिन्यांनी आपापसात बदलणे … सभासद होण्यासाठी देणगी मुल्य . 

शुभारंभ १६ पेट्या वितरणाने सभासद वाढत जातील तसे पेट्या व पुस्तके वाढत जातील . 
नाशिक येथे दोन महिन्यात चांगला प्रतिसाद ७५ पेट्या . .  
लवकरच पुणे व महाराष्ट्र भर विस्तार करण्याचा मानस . 

साहित्याचा खजिना असलेली फिरती ग्रंथ पेटी मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी ऊतम . 

ठाणे समन्वयक : संगीता राजपाठक 09987791854sangeetarajpathak@gmail.com 

अधिक माहितीसाठी संपर्क : 
९७ ६९ ९२ ९७ ८५ अरविंद जोशी , समन्वयक , माझ ग्रंथालय , ठाणे विभाग . 
९८ ६९ ४६ ५१ ४४ सौ रश्मी जोशी , समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , ठाणे विभाग . 
९९ २२ २२ ५७ ७७ विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान