सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

वाचक प्रतिक्रिया

कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने पिसारा फुलवून आणली
रंगीबेरंगी पुस्तकांची सुंदर भेट ।
सर्वच आबालवृद्धांना मिळाली
सुखशांतीची सप्रेम भेट।।१।।
अशीच भरभराट होत राहो
आपुल्या अवर्णनीय कार्याची
वृद्धी होत राहो
निरंतर आमुच्या ज्ञानाची।।
राजश्री कणीकर.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा