ग्रंथ तुमच्या दारी
पेज
- मुख्यपृष्ठ
- ग्रंथ तुमच्या दारी
- पेटी झलक
- ग्रंथ तुमच्या दारी दौरा
- ग्रंथ पेटी उदघाटन
- समन्वयक
- प्रायोजक
- प्रसिद्धी
- ग्रंथ तुमच्या दारी यु ट्यूब विडिओ
- मोबाइल अँप्लिकेशन
- मान्यवर कौतुक
- माझे ग्रंथालय
- माझे ग्रंथालय बाल विभाग
- वर्धापनदिन सोहळा
- वाचक कट्टा
- वाचक मेळावा
- सुवर्ण पेटी ग्रंथ सोहळा मुंबई पश्चिम विभाग
- ग्रंथ तुमच्या दारी यूएई ब्लॉग
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५
बुधवार, ३० सप्टेंबर, २०१५
७५ वी ग्रंथ पेटी’ प्रदान सोहळा मुंबई पश्चिम विभाग रविवार,४ ऑक्टोबर,२०१५ जॉगर्स पार्क,चिकूवाडी,बोरीवली (पश्चिम) सायंकाळी 5 वाजता
७५ वी ग्रंथ पेटी’ प्रदान सोहळा
प्रिय समन्वयक,
मुंबई पश्चिम विभागाच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’योजनेचा ‘७५ वी ग्रंथ पेटी’ प्रदान सोहळा रविवार,४ ऑक्टोबर,२०१५ रोजी ‘जॉगर्स पार्क,चिकूवाडी,बोरीवली (पश्चिम) येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्याचे ठरले आहे.या निमित्ताने कुटुंब रंगलय काव्यात चा कार्यक्रमही सादर होणार आहे.आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आहे.
मंगळवार, २१ जुलै, २०१५
बुधवार, १ जुलै, २०१५
नागपूर वाचक मेळावा शनिवारी ४ जुलै २०१५ दुपारी ४ वाजता
नागपूर येथे वाचक मेळावा
शनिवारी ४ जुलै २०१५
सप्रेम नमस्कार,
कुसुमाग्रज प्रतिष्ठानची
वाचकांना विनासायास, विनामोबदला वाचनासाठी ग्रंथ उपलब्ध करून देणारी
'ग्रंथ तुमच्या दारी"
योजना नागपूर व विदर्भात अल्पावधीतच २४ ग्रंथ पेट्यापर्यंत पोहोचली .
या योजनेतील वाचक, हितचिंतक, देणगीदार व समन्वयकांचा मेळावा
शनिवार दि. ४ जुलै २०१५ रोजी दुपारी ४ वाजता शक्तीपीठ, रामनगर, नागपूर येथे आयोजित केला आहे.
नागपूर येथे श्री नरेंद्र जोग (जोग केटरर्स) यांच्या सहकार्याने योजना सुरु आहे
अवश्य उपस्थित राहावे .
विनायक रानडे
9922225777

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)